Sunday, November 6, 2016

अभिप्राय - सौ शैलजा सिंधुदुर्ग —स्थूलता [Obesity ]
आरोग्यधाम मध्ये उपचार घेतल्याने माझे तीन किलो वजन कमी झाले , तसेच जल-चिकित्सा करूनही थकवा आला नाही, माझ्या दहा दिवसांच्या उपचारात मला सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग मिळाला मासिक पाळीची अनियमितता व ती खूप उशिरा येणे अश्या समस्या भेडसावत असताना एक योग्य उपचार मिळाल्याने कायम स्वरूपी त्रास कमी झाला गोळ्यांच्या दुष्ट चक्रातून सुटण्याचा मार्ग मिळाला 
सौ शैलजा सिंधुदुर्ग 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...