Tuesday, November 15, 2016

अभिप्राय, अर्धशिशी, migraine

अभिप्राय कु दीपाली राजापूर-२६ आम्लपित्त

मला पित्ताचा भरपूर त्रास होता सगळे उपाय करून झाले पण आयुर्वेदिक उपचार केले नव्हते. माझ्या बहिणीने मला आरोग्यधाम मध्ये उपचार घ्यायला सांगितले. उलट्या,थकवा,अर्धशिशी,अशा सर्वांचा संगम असताना मी आरोग्यधाम मध्ये दाखल होऊन दिलेल्या उपचारातून निम्म्याहून जास्त लाभ मला नऊ दिवसात दिसू लागला ..सौ रसिका ताईना धन्यवाद 

Monday, November 14, 2016

अभिप्राय वकील सुरेंद्र सिंधुदुर्ग सायटिका, sciatica


अभिप्राय वकील सुरेंद्र सिंधुदुर्ग सायटिका, sciatica

मला वर्षभर सायटिका ,कंबरदुखीचा त्रास होता भरपूर डॉक्टर झाले पण गुण नाही, मग आरोग्यधाम मधील औषधे पथ्य केल्यावर ५०% गुण लगेच आला व शुद्धीक्रिया केल्यावर मला तर बसता येऊ लागले,...थकवा ,अशक्तपणा जाऊन मी तरतरीत आहे ...धन्यवाद डॉ.रसिका करंबेळकर ...आरोग्यधाम

Monday, November 7, 2016

अभिप्राय
अभिप्राय श्री सुरेश वामन शिरसाट कुडाळ

माझ्या अंगावर पुळ्या यायच्या, खाज यायची ती कमी होऊन तब्ब्येत खूप चांगली होत आहे ..आरोग्यधाम व डॉ रसिका करंबेळकर यांचे मी आभारी आहे 
श्री सुरेश वामन शिरसाट सिंधुदुर्ग
Related Posts Plugin for WordPress, Blogger...