Saturday, November 5, 2016

अभिप्राय - सौ उमा सावंतवाडी [ मुतखडा ]मला मुतखड्याचा व गर्भ पिशवीतील गाठ या दोन समस्या होत्या, आरोग्यधाम मधील डॉ रसिका करंबेळकर यांच्या आयुर्वेदिक औषधांनी मुतखडा एका महिन्यात गेला, नंतर पुढील इलाजासाठी मी आरोग्यधाम मध्ये निवासी निसर्गोपचार सुरु केले व आज मी निम्या पेक्ष्या जास्त बरी आहे 

सौ उमा सावंतवाडी
Related Posts Plugin for WordPress, Blogger...