Tuesday, November 15, 2016

अभिप्राय, अर्धशिशी, migraine

















अभिप्राय कु दीपाली राजापूर-२६ आम्लपित्त

मला पित्ताचा भरपूर त्रास होता सगळे उपाय करून झाले पण आयुर्वेदिक उपचार केले नव्हते. माझ्या बहिणीने मला आरोग्यधाम मध्ये उपचार घ्यायला सांगितले. उलट्या,थकवा,अर्धशिशी,अशा सर्वांचा संगम असताना मी आरोग्यधाम मध्ये दाखल होऊन दिलेल्या उपचारातून निम्म्याहून जास्त लाभ मला नऊ दिवसात दिसू लागला ..सौ रसिका ताईना धन्यवाद 

Monday, November 14, 2016

अभिप्राय वकील सुरेंद्र सिंधुदुर्ग सायटिका, sciatica














अभिप्राय वकील सुरेंद्र सिंधुदुर्ग सायटिका, sciatica

मला वर्षभर सायटिका ,कंबरदुखीचा त्रास होता भरपूर डॉक्टर झाले पण गुण नाही, मग आरोग्यधाम मधील औषधे पथ्य केल्यावर ५०% गुण लगेच आला व शुद्धीक्रिया केल्यावर मला तर बसता येऊ लागले,...थकवा ,अशक्तपणा जाऊन मी तरतरीत आहे ...धन्यवाद डॉ.रसिका करंबेळकर ...आरोग्यधाम

Monday, November 7, 2016

अभिप्राय








अभिप्राय श्री सुरेश वामन शिरसाट कुडाळ

माझ्या अंगावर पुळ्या यायच्या, खाज यायची ती कमी होऊन तब्ब्येत खूप चांगली होत आहे ..आरोग्यधाम व डॉ रसिका करंबेळकर यांचे मी आभारी आहे 
श्री सुरेश वामन शिरसाट सिंधुदुर्ग

Sunday, November 6, 2016

अभिप्राय - सौ शैलजा सिंधुदुर्ग —स्थूलता [Obesity ]




आरोग्यधाम मध्ये उपचार घेतल्याने माझे तीन किलो वजन कमी झाले , तसेच जल-चिकित्सा करूनही थकवा आला नाही, माझ्या दहा दिवसांच्या उपचारात मला सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग मिळाला मासिक पाळीची अनियमितता व ती खूप उशिरा येणे अश्या समस्या भेडसावत असताना एक योग्य उपचार मिळाल्याने कायम स्वरूपी त्रास कमी झाला गोळ्यांच्या दुष्ट चक्रातून सुटण्याचा मार्ग मिळाला 
सौ शैलजा सिंधुदुर्ग 

Saturday, November 5, 2016

अभिप्राय - सौ उमा सावंतवाडी [ मुतखडा ]



मला मुतखड्याचा व गर्भ पिशवीतील गाठ या दोन समस्या होत्या, आरोग्यधाम मधील डॉ रसिका करंबेळकर यांच्या आयुर्वेदिक औषधांनी मुतखडा एका महिन्यात गेला, नंतर पुढील इलाजासाठी मी आरोग्यधाम मध्ये निवासी निसर्गोपचार सुरु केले व आज मी निम्या पेक्ष्या जास्त बरी आहे 

सौ उमा सावंतवाडी

Friday, November 4, 2016

अभिप्राय - chandraji – Italya 52-Thyriod


I am by birth from Italy . god send me to India[Bharat ]… I was 100 kg in feb 2015 and was suffering from various pains, cramps, constipation,irregular night sleep, now I am 92 kg after treating my self in arogyadham for 10 days and feeling to be new person and got god gift of new life ….. thanks to dr.rasika Arogyadham and their guruju p.p. swami ramdevji maharaj I got full guidance for sustainable a path .. breath more eat less & slowly..drink and eat slowly….

chandraji – Italya 52-Thyriod 

अभिप्राय - Anuja (Skin disease)



I was suffering from skin disease [head] and lot of acidity issues. During begening I was forced to eat ghee which I really hate. But after 7th day when total shudhi kriya made in Arogyadham I felt very very good. Now I am fit and fine. I can literally feel the difference now. I would like to thanks Arogyadham –Dr.Rasika karambelkar that she always motivated me till the time I was here, by yog and pranayama. And I promise her that I will do it for ever. Thank again to all members and the staff who co-operated a lot.

Anuja 
Goa

अभिप्राय - सौ.स्वाती : निसर्गोपचाराने BREAST CANCER बारा होऊ शकतो.


मला BREAST CANCER  होता OPERATION नंतर कोणतीही CHEMOTHERAPY घेतलेली नाही.नातेवाईक मित्रांच्या आग्रहाला न जुमानता स्वतःच्या निश्चयावर ठाम राहून आयुर्वेदाकडे वळले. आरोग्यधाम मध्ये आल्यावर आपल्या जीवनात करत असलेल्या चुका समजल्या व त्या सुधारण्यासाठी संधीपण मिळाली. आहार, विहार ,वागणे. बोलणे कसे असावे, जीवन जगण्याची पद्धत समजली व आत्मविश्वास वाढला. निसर्गोपचाराने माणूस बारा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे, धन्यवाद आरोग्यधाम 

सौ स्वाती 
गोवा

Wednesday, November 2, 2016


अभिप्राय - Samant Gajanan

श्री सामंत 62,
नेरुर कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र
मधुमेह मे  गँग्रीन व उसे पैरको बचाना यह नामुमकीन था जिसे
आरोग्यधाम.. www.arogyasindhu.com मे मुमकीन कर दिया है
दो माह मे गँग्रीन को सुधारकर ठीक हुए पैर के चित्र व शुगर के रिपोर्ट निम्न प्रकार .....
जहाँ शुरू मे चार चार एलोपथीक गोलियाँ खाकर शुगर  300 से आगे थी !
अभी बिना गोली के शुगर130 रहती है और पैर ठीक हुआ !!
धन्यवाद आरोग्यधाम... !!!




















दिनांक.             Fasting    P. P
31/10/2015        --          312
01/11/2015        274        379
03/11/2015        197        200
05/11/2015        136        119
07/11/2015        125        150
14/11/2015         79         98
23/11/2015         75         88
28/11/2015         70         74
08/12/2015         88        126
24/12/2015         81         92
31/12/2015         92        101
10/01/2016        113        160
16/01/2016        131        134
02/02/2016        106        130

अधिक जानकारी एवम् निवासी निसर्गोपचार  हेतू अपने पुरे रिपोर्ट के साथ संपर्क करे  (कृपया गपशप के लिए इसका दुरूपयोग न हो अपितु पीडीतोकी सेवा हेतू संपर्क करे) आरोग्यधाम व्यवस्थापन अधिकारी श्री. विद्याधर
09422887000 WhatsApp
सूचना..
अगर किसीको इसे forward करना हो तो फोटो भी forward करे ताकी

किसी मरीज की फोटो देखने के बाद उम्मीद बढ सकती है..

उपचार

1.   स्नेहन-
ज्याप्रमाणे दुचाकी, चार चाकी वाहनाला overoilling ची जरुरी असते कारण प्रत्येक सांध्यात वंगण हवे असते अन्यथा घर्षणाने सांधे खराब होतील तसेच आपल्या शरीराचे सांधे नीट राहण्यासाठी अंतर बाह्य वंगणाची जरुरी असते. म्हणून विशिष्ट औषधी तेलाचे स्नेहन आरोग्यधाममध्ये करण्यात येते.



2.   स्वेदन
वाहन चालू केल्यावर धूर येतो व जे इंधन जळतच नाही त्याचा कोळसा [carban] इंजिनच्या हेडवर साचून गाडीची कार्य क्षमता कमी करतो तसेच शरीरात पचलेल्या पदार्थाने ताकद येते व न पचलेल्या किंवा शरीराला त्याज्य अन्नाचे मल, मूत्र, घाम ई.स्वरुपात पदार्थ तयार होतात; की जे बाहेर पडणे आवश्यक आहे व ते तसे बाहेर पडत नसल्याने त्याचे रुपांतर व्याधींमध्ये होते म्हणून स्वेदनाने शरीरावरील करोडो रंध्रातून दोष काढून टाकण्याचा प्रयत्न आरोग्यधाममध्ये केला जातो.

3.   संमोहन, रेकी व मेडीटेशन-
जेंव्हा एखादी व्यक्ती वारंवार होणाऱ्या कौटुंबिक, शारीरिक, सामाजिक कलहाने त्रस्त होते तेंव्हा मनाची द्विधा अवस्था येते त्यातून बाहेर पडणे म्हणजे अंतर मनाला मजबूत बनवणे जे आपण समोहनाने आरोग्यधाममध्ये करतो.




4.   योग- प्राणायाम -
योग्य करायला शिकवतो तो योग की ज्यात खाण्या- पिण्याच्या, वेळा, सवयी, प्रमाणव्यक्तीप्रमाणे ते प्रमाणित करण्यात येते. त्यातही जे शरीर, मन व देशाला हितकारक आहे, त्याचा योग शिकवताना वापर करण्याचे मार्गदर्शन केले जाते. आसनं प्राणायामच्या माध्यमातून निरोगी शरीर व मन राखण्यासाठीचा संकल्प दररोज आरोग्यधाममध्ये दिला जातो.

5.   गर्भधारणा पूर्व व गर्भ संस्कार -
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीही म्हण प्रत्यक्षात उतरवण्याचा आरोग्याधामचा प्रयत्न आज यशस्वी होतोय यात शंका नाही. जे शुद्ध बीज ज्या मातीत पेरणार ती मातीही सकस असावी म्हणून जसा शेतकरी प्रयत्न करतो तशीच आज भरपूर दाम्पत्य गर्भधारणा होण्यापूर्वीच स्वतःच्या शरीर व मनाची शुद्धी करून घेण्यासाठी आरोग्यधामची वाटचाल चालू लागलेली आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतातगर्भातील अभिमन्यूला चक्रव्यूह भेद समजू शकतो तर आजच्या आधुनिक जगात वावरण्याचं सामर्थ्य या पुढच्या पिढीला आलच पाहिजे. शिवाजी जन्माला यावा असे वाटत असेल तर मी जिजाऊ व शहाजी होईन असा संकल्प मनात रुजला पाहिजे तर आणि तरच शिवाजी दिसेल. सुदृढ, सक्षम, संस्कारवान, धाडसी, राष्ट्रभिमानी, संवेदनशील, पराक्रमी संतती हवी अस प्रत्येकाला वाटत फक्त गरज असते एका प्रयत्नाची व आनंद वाटतो असा प्रयत्न करून काही दाम्पत्य आरोग्यधामला भेट देत आहेत.

6.   एक्यूप्रेशर
आपल्या शरीरावर रोग निदान व रोग निवारण्याची शक्ती जन्मजात देवाने दिलेली आहे. तिला जागृत करून समजून घेणे व ते निरंतर राखण्यासाठी संकल्प करून घेण्याचे काम आरोग्यधाममध्ये केले जाते.

7.   आहार
आहार हेच औषध आहे कारण चुकीच्या आहारानेच ९०% आजार होतात.मग काय, केंव्हा, किती, कुठे व कस खायचे याची घोकंपट्टी आरोग्यधामकरून घेते व व्यक्ती व व्याधीनुसार ते प्रमाणित करण्यात येते.

8.   नाडी परिक्षण -
भारत ही आयुर्वेदाची जननी असून ही संस्कृती अगाध आहे याचा प्रत्यय नाडी परिक्षण करताना येतो, म्हणूनच सुक्ष्म आजारापासून भयानक विकारापर्यंत शरीर व मनात असलेली/होणारी आजाराची अवस्था/सुरुवात जाणून घेण्यावर आरोग्यधाममधील तज्ञ वैद्यांचा भर असतो. इथे बाह्य उपचार न करता नाडी परिक्षण करून रोग निदान व मगच उपचार केले जातात.

9.   निवासी निसर्गोपचार[उपचार] -
एखाद्या रुग्णाला आजारातून बाहेर पडण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते जी सामान्यपणे त्याला मिळत नाही व तो हतबल झालेला असतो. आरोग्यधाममध्ये निवासी उपचारात शरीर, मन, बुद्धी, व आत्म्यापर्यंत विचार करून उपचार केले जातात.म्हणूनच सर्दी खोकला ते कर्क रुग्णापर्यंत चे रुग्णआरोग्यधाममध्ये निवासी व अर्ध निवासी उपचार घेताना पाहायला मिळतात.



10. पंचगव्य चिकित्सा -
आपल्या भारतीय गो वंशाच्या गाईमध्ये ३३[३३ प्रकारे गाईचा समाजाला उपयोग होतो म्हणून ३३ प्रकारे ] कोटी देवता वास करतात त्याचा प्रत्यय उपचारांमध्ये दिसतो म्हणून भारतीय गोमातेच्याच पाच गव्यांचा वापर करून दुर्धर आजारांपासून व्याधी-मुक्ती मिळते हे आरोग्याधाममध्ये अनुभवायला मिळते.



11.  इलेक्ट्रोथेरपी व फ़िजिओथेरपी -
आधुनिक व प्राचीन वैद्यक शास्त्रांचा सांगम घातला तर रुग्ण लवकर बरा होतो असा आरोग्यधामचा अनुभव आहे आणि म्हणूनच शरीरातील निद्रिस्त- पेशी, जखडलेले अवयव, वेदनायुक्त- सांधे, यांना जागृत करणे, संवेदना वाढवणे, विशिष्ट पद्धतीने स्पंदने देणे व त्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. रुग्णाच्या आजाराच्या गरजेनुसार हा आरोग्यधाममधील उपचारातील एक भाग केला जातो.
पारंपारिक फिजिओ थेरपी - भारतीय संस्कृतीची थोरवी परंपरेत दडलेली पुन्हा पुन्हा दिसते, आपल्या स्वयंपाक घरातील विविध साहित्य, विहिरीवरील रहाट, दळण कांडण, ताक करणे, कपडे धुणे, ई लहान लहान उपक्रमातून ते संडास लघवीला बसण्याच्या पद्धती पर्यंत सर्वच फिजिओथेरपी आहे हे सांगायला आरोग्यधामला स्वाभिमान वाटतो.

12.  सुवर्ण प्राशन संस्कार -
सोन्याचे महत्व जसे दागिन्यात आहे तसे ते शरीरातील एक धातू म्हणूनही आहे त्याचे अति सुक्ष्म प्रमाणात बाल वयात प्राशन झाल्यास तल्लख, कुशाग्र व चाणाक्ष बुद्धी होण्यासाठी मदत मिळते म्हणूनच आरोग्यधाममध्ये याचा उपयोग ० ते ६ वयोगटासाठी तिथी नुसार केला जातो.

Tuesday, November 1, 2016

अभिप्राय - नरेंद्र प्रभू


०२/११/२०१६


गेली दहा वर्ष मी मधुमेहाने आजारी असून मुंबईमध्ये निक्ष्णात(?) डॉक्टर कडून उपचार करून घेत असूनही रक्तातीला साखरेचं प्रमाण कमी झालेलं नाही. गेले तीन दिवस  आरोग्यधाममध्ये उपचार करून घेतले. तब्यती विषयी सकारात्मक भाव निर्माण झाले. डॉ. रसिका करंबेळकर यांनी केलेले उपचार खासच आहेत. विद्याधर दादांनी शिकवलेला योग आणि प्राणायाम हे सर्व या आधीसुद्धा शिकलो होतो पण योग्य तंत्र इथे शिकवलं गेलं. हे सर्व आचरणात आणून मधुमेहापासून सुटका करून घेणार आहे.  

विशेष बाबा म्हणजे इथला कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर मंडळी खूपच स्नेहपूर्वक वागतात.
धन्यवाद  

नरेंद्र प्रभू
सांताक्रूझ, मुंबई 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...